|
Article on other languages:
|
रोबर्ट कॉख हे जर्मनीचे आधुनिक जीवशास्त्राचे प्रणेते मानले जातात. त्यांनी क्षय रोगाबद्दल महत्वपूर्ण संशोधनाबद्दल केले त्यांना त्याबद्दल १९०५ मध्ये नोबेल पारितोषीकाने सन्मानित करण्यात आले. |
This article is from Wikipedia. All text is available under the terms of the GNU Free Documentation License.