|
Article on other languages:
|
पोप इनोसंट आठवा (इ.स. १४३२:जिनोआ, इटली - जुलै २५, इ.स. १४९२:रोम) हा पंधराव्या शतकातील पोप होता. याचे मूळ नाव जियोव्हानी बतिस्ता सिबो असे होते.
|
This article is from Wikipedia. All text is available under the terms of the GNU Free Documentation License.