|
एका भूभागात असणारे विविध प्रकारचे सजीव व वनस्पती यांना संबोधण्यासाठी जैविक विविधता असा शब्द वापरला जातो. पृथ्वी वर विषुववृत्तीय पट्ट्यात असणार्या तसेच मान्सून चा पाऊस पडणार्या भूभागातील जैविक विविधता मोठी आहे. तसेच ऑस्ट्रेलिया येथील जैविक विविधता आपले प्राचीनतेशी असलेले संबंध दाखवून देते.
चार्ल्स डार्विन ने गॅलापागोस या बेटावर असलेल्या जैविक विविधतेला पाहून उत्क्रांतिवादाचा सिद्धांत मांडला.
व्याख्या
उत्क्रांति
मानवाने करून घेतलेले फायदे
नष्ट होणारी जैविक विविधता व त्याचे परिणाम
|