जुनी चिनी चित्रलिपी

Article on other languages:

जुनी चिनी चित्रलिपी (नवी चिनी चित्रलिपी: 正体字; जुनी चिनी चित्रलिपी: 正體字; फीनयीन: zhèngtǐzì; उच्चार: चऽन्ग्-थीऽइ-झ्; अर्थ: जुनी प्रमाणित चिनी चित्रलिपी) ही चिनी भाषा लिहिण्याच्या दोन चित्रलिपींपैकी एक आणि चिनी गटातल्या भाषांची मूळ चित्रलिपी आहे.

This article is from Wikipedia. All text is available under the terms of the GNU Free Documentation License.