चीन

Article on other languages:

del.icio.us del.icio.us
Digg Digg
Furl Furl
Reddit Reddit
Rojo Rojo
Add to OnlyWire
中华人民共和国
中華人民共和國
(Zhōnghuá Rénmín Gònghéguó)

चीनचे जनतेचे प्रजासत्ताक
(People's Republic of China)
जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी बीजिंग
सर्वात मोठे शहर शांघाय
राष्ट्रप्रमुख हू जिंताओ
पंतप्रधान वेन जिआबाओ
राष्ट्रगीत 义勇军进行曲(अर्थ: स्वयंसेवकांची आगेकूच)
प्रजासत्ताक दिन ऒक्टोबर १, १९४९
राष्ट्रीय भाषा प्रमाण मॅंडरिन
राष्ट्रीय चलन रेन्मिन्बी युआन(CNY)
क्षेत्रफळ
एकूण–
पाणी–
३वा क्रमांक

९६,४१,२६६ किमी²

२.८ %
लोकसंख्या
एकूण–
घनता–
१वा क्रमांक
१,३१,५८,४४,०००
१४० प्रती किमी²
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +८६
आंतरजाल प्रत्यय .cn
वार्षिक सकल उत्पन्न
(GDP)
२वा क्रमांक
८८५९ अब्ज अमेरिकन डॉलर
किंवा
रेन्मिन्बी युआन(CNY)
वार्षिक दरडोई उत्पन्न
(GDP per capita)
८४वा क्रमांक
७२०४ अमेरिकन डॉलर
किंवा
रेन्मिन्बी युआन(CNY)


चीन (नवी चिनी चित्रलिपी: 中国; जुनी चिनी चित्रलिपी: 中國; फीनयीन: Zhōngguó; उच्चार: चाँऽऽग्-कुओऽ; अर्थ: जगाच्या मध्यभागी वसलेला देश), अधिकृ्त नाव:- चीनचे जनतेचे प्रजासत्ताक (नवी चिनी चित्रलिपी: 中华人民共和国; जुनी चिनी चित्रलिपी: 中華人民共和國; फीनयीन: Zhōnghuá Rénmín Gònghéguó; उच्चार: चाँऽऽग्-हुआऽ रऽन्-मीऽन् कोंग्-हऽ-कुओऽ) हा आशियातला सगळ्यात मोठा अणि जगातला सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे.

"http://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%A8" पासून मिळविले

This article is from Wikipedia. All text is available under the terms of the GNU Free Documentation License.