|
Article on other languages:
|
कांदा संपूर्ण जगभरात खाल्ली जाणारी एक भाजी आहे. कच्च्या कांद्याला उग्र वास आणि चव असते परंतु तो शिजवला असता त्याची चव बदलून गोडसर होते. भारतातील अनेक भागात रोजच्या जेवणात शिजवलेल्या कांद्याचा उपयोग होतो. तसेच तोंडीलावणे, कोशिंबीर, चटणी यात कच्च्या कांद्याचा उपयोग होतो. |
This article is from Wikipedia. All text is available under the terms of the GNU Free Documentation License.