Poll without page-refresh
Article on other languages:
ठळक घटना आणि घडामोडी
जानेवारी-जून
जुलै-डिसेंबर
जुलै २० - पेरूची राजधानी लिमा येथे एका डिस्कोला आग. २५ ठार.
जुलै २१ - अमेरिकेतील जगभर दूरसंचार सेवा पुरवणारी कंपनी वर्ल्डकॉमने दिवाळे काढले.
जुलै २४ - आल्फ्रेड मॉइसियु आल्बेनियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
जुलै २७ - युक्रेनच्या ल्विव शहरात सुरू असलेल्या विमानांच्या प्रात्यक्षिकांदरम्यान सुखॉई एस.यु.२७ प्रकारचे विमान प्रेक्षकांवर कोसळले. ८५ ठार, १०० जखमी.
डिसेंबर १३ - सायप्रस , चेक प्रजासत्ताक , एस्टोनिया , हंगेरी , लात्व्हीया , लिथुएनिया , माल्टा , पोलंड , स्लोव्हेकिया व स्लोव्हेनिया या देशांना यूरोपीय संघात मे १ , २००५ ला प्रवेश देण्याचा ठराव मंजूर.
जन्म
मृत्यू
जानेवारी ३ - फ्रेडी हाइनिकेन , डच बियर उद्योगपती.
जानेवारी ३ - सतीश धवन , भारतीय अंतराळशास्त्रज्ञ.
एप्रिल १८ - थॉर हायरडाल , नॉर्वेचा शोधक, मानववंशशास्त्रज्ञ.
मे १ - पंडित आवळीकर (मराठी वाङ्मयाचे अभ्यासक)
मे ३ - एम. एस. ओबेरॉय , (भारतीय उद्योगपती .
मे १९ - जॉन गॉर्टन , ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान .
मे ३१ - सुभाष गुप्ते , भारतीय क्रिकेट खेळाडू, लेग स्पिनर गोलंदाज, त्रिनिदाद येथे.
जून ६ - शांता शेळके , मराठी कवियत्री.
जून ७ - बी. डी. जत्ती , भारतीय उपराष्ट्रपती .
जुलै ६ - धीरूभाई अंबानी , भारतीय उद्योगपती.
जुलै १४ - होआकिन बॅलाग्वेर , डॉमिनिकन प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष .
जुलै २१ - गोपाळराव बळवंतराव कांबळे , मराठी चित्रकार .
जुलै २७ - कृष्णकांत , भारताचे उपराष्ट्रपती .
ऑगस्ट १६ - अबु निदाल , पॅलेस्टाईनचा नेता.
सप्टेंबर १८ - शिवाजी सावंत , मराठी साहित्यिक .
सप्टेंबर १९ - प्रिया तेंडुलकर , मराठी अभिनेत्री.
सप्टेंबर २६ - राम फाटक , मराठी संगीतकार .